भाषिक खेळ- शब्दनिर्मिती
भाषिक खेळ मित्रांनो या ठिकाणी आपण वेगवेगळे भाषिक खेळ पाहणार आहोत, खेळाचे नियम व ते कसे खेळावे ते ही पाहणार आहोत. 1) शब्दजननी कोण? उद्देशः शब्दनिर्मिती काना,मात्रारहित अक्षरांपासून शब्द तयार करणे. सूचनाः हा खेळ कितीही मुले शकतील,वेळ 25-50 मिनिटे.प्रत्येक गटातील वेगवेगळे अक्षर प्रथम घ्या व त्याला इतर अक्षर जोडून जास्तीत जास्त शब्द शब्द तयार करा. गट-1, अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, एे, ओ, औ, अं. ...